Tuesday, July 8, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Pune District | जागतिक सहकार परिषदेमुळे विकासास चालना

हर्षवर्धन पाटील ः नवी दिल्ली येथे सहकार परिषदेमध्ये शंभर देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग

by प्रभात वृत्तसेवा
November 28, 2024 | 6:05 pm
in पुणे जिल्हा
Pune District | जागतिक सहकार परिषदेमुळे विकासास चालना

इंदापूर,-आयसीए जागतिक सहकार परिषद 2024 मुळे जगातील व देशातील सहकार क्षेत्राच्या विकासास चालना मिळणार आहे. स्वातंत्र्योत्तर काळानंतर देशाच्या विकासामध्ये सहकारी संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि. 27) व्यक्त केले.

नवी दिल्ली येथे आयसीए जागतिक सहकार परिषद-2024 चे सोमवार (दि. 25) पासून आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये बुधवारी (दि. 27) हर्षवर्धन पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी या सहकार परिषदे संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी वरील मत व्यक्त केले. जागतिक सहकारी चळवळीची प्रमुख संस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडीच्या (आयसीए) 130 वर्षाच्या इतिहासामध्ये ही परिषद प्रथमच भारतात होत आहे. सहकार सर्वांसाठी समृद्धी निर्माण करतात, ही या सहकार चळवळीची थीम आहे. संयुक्त राष्ट्रांनी सन 2025 वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

या सहकार परिषदेचे सोमवारी (दि. 25) पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या सहकार परिषदेत चर्चा, पॅनेल सत्रे आणि कार्यशाळा संपन्न झाल्या. तर समारोप समारंभ 27 नोव्हेंबर रोजी सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे उपस्थितीत संपन्न झाला. या परिषदेस जगातील 100 हून अधिक देशांमधील सुमारे 3000 प्रतिनिधींनी सहभाग घेतला, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

Join our WhatsApp Channel
Tags: Co-operative Councilharshvardhan patilPune Districtसहकार परिषदहर्षवर्धन पाटील
SendShareTweetShare

Related Posts

goods stolen
पुणे जिल्हा

Pune Gramin : धाडसी घरफोडी..! भरदिवसा घर फोडून पत्रे, गृहपयोगी साहित्य लंपास; रेडा गावात भीतीचे वातावरण

July 8, 2025 | 8:51 pm
Shirur News : शिरूरमध्ये शिवसेनेचे संतप्त आंदोलन: गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा केला तीव्र निषेध
पुणे जिल्हा

Shirur News : शिरूरमध्ये शिवसेनेचे संतप्त आंदोलन: गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा केला तीव्र निषेध

July 8, 2025 | 5:42 pm
Atharva Pandkar
पुणे जिल्हा

बारामतीचा तारा..! अथर्व पांडकर यांचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

July 8, 2025 | 5:29 pm
हडपसर येथे शासकीय रुग्णालयाची उभारणी करावी: आमदार चेतन तुपे यांची विधानसभेत लक्षवेधी सूचना
latest-news

हडपसर येथे शासकीय रुग्णालयाची उभारणी करावी: आमदार चेतन तुपे यांची विधानसभेत लक्षवेधी सूचना

July 8, 2025 | 2:43 pm
Shirur News : शिरूर तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
latest-news

Shirur News : शिरूर तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

July 8, 2025 | 12:07 pm
Shirur News : शिरुर तालुक्यात पुन्हा डाळिंबाची चोरी; दुचाकी जाग्यावरच सोडुन चोरांनी ठोकली धूम…
latest-news

Shirur News : शिरुर तालुक्यात पुन्हा डाळिंबाची चोरी; दुचाकी जाग्यावरच सोडुन चोरांनी ठोकली धूम…

July 8, 2025 | 10:09 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

FASTag : फास्टॅगमधून टोल कलेक्शन वाढले; पहिल्या तिमाहीत 20,682 कोटींचे संकलन

बँका आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी तेजीत

मोठी बातमी..! ‘माझ्या परवानगीशिवाय मीडियाशी बोलू नका’; राज ठाकरेंचा मनसे नेत्यांना कडक आदेश

Titan Company Share : टायटन कंपनीचा शेअर कोसळला

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या ब्राझीलमधील अधिकृत दौऱ्याला प्रारंभ; अध्यक्ष लुला यांच्याशी होणार द्विपक्षीय चर्चा

राज्यातील ‘या’ पुलाचे नाव आता ‘सिंदूर’.! १० जुलैला ऐतिहासिक लोकार्पण

SA Vs ZIM : दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय ! ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिजनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला तिसरा संघ

Atul Save : दूध महासंघातील गैरव्यवहाराचा सीबीआय तपास सुरु; दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांची माहिती

Texas floods : टेक्सासमधील पुरातील बळींची संख्या १०० च्या पुढे

समता प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप; शाळेला विकासाचे आश्वासन

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!