Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

उदयपुर हत्या प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी भाजप कार्यकर्ता असल्याच्या दाव्याने एकच खळबळ

by प्रभात वृत्तसेवा
July 2, 2022 | 4:48 pm
A A
उदयपुर हत्या प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी भाजप कार्यकर्ता असल्याच्या दाव्याने एकच खळबळ

नवी दिल्ली – उदयपुर येथे एका टेलरची अलिकडेच गळा चिरून हत्या झाली आहे, त्याचे देशभर पडसाद उमटत आहेत. या घटनेतील दोन आरोपींपैकी एक जण भाजपचाच सदस्य असल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाने केला आहे. त्यामुळेच हे प्रकरण एनआयएकडे हस्तांतरीत करण्याची घाई केंद्र सरकारने केली आहे काय असा प्रश्‍नही कॉंग्रेसने उपस्थित केला आहे.

कॉंग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना पक्षाचे मीडिया विभाग प्रमुख पवन खेरा म्हणाले की, उदयपूरच्या घटनेच्या संदर्भात एका मीडिया ग्रुपने अतिशय खळबळजनक खुलासा केला आहे की ज्यात या प्रकरणातील आरोपी रियाझ अटारी हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अमरावती : नुपूर शर्मा समर्थनार्थ पोस्ट टाकणाऱ्या केमिस्ट हत्या प्रकरणात थेट गृहमंत्री शहांनी घातले लक्ष; केली मोठी घोषणा

काही अहवालांमध्ये आरोपीचा उल्लेख रियाझ अख्तरी असाही करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेनंतर खेरा यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, कन्हैया लालचा मारेकरी रियाझ अटारी हा भाजपचा सदस्य आहे. खेरा यांनी अटारी हा भाजप नेते इर्शाद चैनवाला आणि मोहम्मद ताहिर यांच्याशी संबंधीत असल्याची छायाचित्रे आणि पोस्ट्‌सही उद्धृत केल्या आहेत.

रियाझ अटारी आणि त्याचा साथीदार घौस मोहम्मद हे दोन आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपी रियाझ अटारी हा अनेकदा राजस्थान भाजप नेते आणि माजी मंत्री गुलाबचंद कटारिया यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असल्याचेही त्यांनी पत्रकारांपुढे आणले.

महाराष्ट्र हादरला! अमरावतीत नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट टाकणाऱ्या केमिस्टची निर्घृण हत्या

इतकेच नाही तर मुख्य आरोपी रियाझ अटारी भाजपच्या राजस्थान अल्पसंख्याक युनिटच्या बैठकींना उपस्थित राहण्याचे चित्रही जगासमोर आहे, असा दावाही खेरा यांनी केला.

 

Tags: amit shahniaNupur Sharmaudaipur murder case
Previous Post

अमरावती : नुपूर शर्मा समर्थनार्थ पोस्ट टाकणाऱ्या केमिस्ट हत्या प्रकरणात थेट गृहमंत्री शहांनी घातले लक्ष; केली मोठी घोषणा

Next Post

जुने आंबेगावातील जैन मंदिर पाहण्यासाठी गर्दी; डिंभे धरणाचा पाणीसाठा घटल्याने लुप्त ऐतिहासिक वास्तूंना उजाळा

शिफारस केलेल्या बातम्या

“50 वर्षे लागू शकतात ती कामे मोदींनी 3 महिन्यात पूर्ण केली” – अमित शहा
राष्ट्रीय

“50 वर्षे लागू शकतात ती कामे मोदींनी 3 महिन्यात पूर्ण केली” – अमित शहा

16 hours ago
Amit Shah : अमित शाह लालबागच्या राजाच्या चरणी लीन; बाप्पाकडे काय घातल साकडं? वाचा…
latest-news

Amit Shah : अमित शाह लालबागच्या राजाच्या चरणी लीन; बाप्पाकडे काय घातल साकडं? वाचा…

1 week ago
अमित शाह आज लालबागच्या राजाचे घेणार दर्शन; मराठीत ट्वीट करते म्हणाले “मी मुंबईच्या…”
Top News

अमित शाह आज लालबागच्या राजाचे घेणार दर्शन; मराठीत ट्वीट करते म्हणाले “मी मुंबईच्या…”

1 week ago
“पुरुष नेते पुन्हा निवडून येऊ नये यासाठी हे विधेयक घाईत आणलं” ; संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका
Top News

“पुरुष नेते पुन्हा निवडून येऊ नये यासाठी हे विधेयक घाईत आणलं” ; संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका

1 week ago
Next Post
जुने आंबेगावातील जैन मंदिर पाहण्यासाठी गर्दी; डिंभे धरणाचा पाणीसाठा घटल्याने लुप्त ऐतिहासिक वास्तूंना उजाळा

जुने आंबेगावातील जैन मंदिर पाहण्यासाठी गर्दी; डिंभे धरणाचा पाणीसाठा घटल्याने लुप्त ऐतिहासिक वास्तूंना उजाळा

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

अफगाणिस्तानकडून भारतातला दूतावास बंद ; निवेदन प्रसिद्ध करून दिले कारण

महागाईचा झटका! एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

पुण्यातील राजकीय नेत्यांचा ‘का रे दुरावा…’ एकत्र आले; पण संवाद न साधताच निघून गेले

PUNE : महापालिकेच्या शिष्यवृत्तीला मुहूर्त सापडला; ‘या’ तारखेपासून भरता येणार अर्ज

ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट..! तरुण शेतकरी ऑडीतून जातोय भाजी विकायला; रस्त्यावर ताडपत्री हातरून विकतोय भाजी; व्हिडिओ व्हायरल

लोकशाही बळकट करण्यासाठी राष्ट्रीय विधायक संमेलन

मिरवणुकीत चोरट्यांची हातसफाई; गणेशोत्सवात मोबाइल चोरीच्या 1,100 तक्रारी

पाणलोट परिसरात मुसळधार पाऊस; खडकवासला धरणातून विसर्ग सुरू

‘कारवाई तातडीने थांबवा, नाही तर आत्महत्याच करेन’; अनधिकृत बांधकाम मालकांच्या धमक्‍यांनी अधिकारी धास्तावले

Bata Success Story : भारतीयांना अनवाणी चालताना पाहून व्यवसायाची कल्पना सुचली, चपलांचा कारखाना उभारला अन् इतिहास रचला

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: amit shahniaNupur Sharmaudaipur murder case

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही