हेही वाचा – Ricardo Gordon : इंग्लंडच्या क्रिकेटपटूला ठोकल्या बेड्या! चोरीची कार अन् धारदार शस्त्र बाळगल्याने अटक
\nट्रेव्हिस हेडचे वादळी शतक –
\nऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडने दुसऱ्या डावात सलामीला उतरत ८३ चेंडूत १२३ धावा चोपल्या. या खेळीदरम्यान त्याने १६ चौकार आणि ४ षटकारांची बरसात केली. ज्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजांची दाणादाण उडाली आणि ऑस्ट्रेलियाने सहज विजय मिळवला. मिचेल स्टार्कने पण या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने पहिल्या डावात ७ आणि दुसऱ्या डावात ३ विकेट्स घेतल्या.
\nहेही वाचा – IND A vs BAN A : १९४ धावांचा थरार बरोबरीत सुटला! पण सुपर ओव्हरमध्ये भारताचा घात; बांगलादेशचा रोमहर्षक विजय!
\nट्रॅव्हिस हेडनी केली विक्रमांची बरसात –
\n