Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

MI vs SRH : ट्रॅव्हिस हेडने क्लासेनला मागे टाकत रचला इतिहास! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसराच खेळाडू

by प्रभात वृत्तसेवा
April 17, 2025 | 9:15 pm
Travis Head Becomes Second-Fastest to 1000 IPL Runs

क्लासेनला मागे टाकत हेडने रचला नवा इतिहास!

MI vs SRH Travis Head becomes 2nd fastest Thousand IPL Runs : हैदराबादचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने मुंबईविरुद्धच्या आयपीएल सामन्यात एक नवीन टप्पा गाठला आहे. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, ट्रॅव्हिस हेडने सामन्याच्या पहिल्याच डावात एक खास कामगिरी केली. जरी तो नेहमीप्रमाणे आक्रमक फलंदाजी करत नव्हता, तरीही त्याने त्याच्या संघासाठी एक संयमी खेळी खेळली. या सामन्यात त्याने आयपीएलमधील त्याच्या एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

आयपीएलमध्ये सर्वात जलद १००० धावा करणारा दुसरा फलंदाज –

ट्रॅव्हिस हेडने आयपीएलमध्ये आपल्या १००० धावा पूर्ण केल्या आहेत. या स्पर्धेत सर्वात जलद १००० धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. येथे आपण चेंडूच्या बाबतीत बोलत आहोत. आयपीएलमध्ये सर्वात जलद १००० धावा करणारा फलंदाज अजूनही आंद्रे रसेल आहे, त्याने या स्पर्धेत फक्त ५४५ चेंडू खेळून १००० धावा केल्या. त्याचबरोबर ट्रॅव्हिस हेडने ५७५ चेंडू खेळून एक हजार धावा केल्या आहेत. म्हणजेच तो आंद्रे रसेल नंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या सामन्यात तो २९ चेंडूत फक्त २८ धावाच करु शकला.

🚨 𝑴𝑰𝑳𝑬𝑺𝑻𝑶𝑵𝑬 🚨

Australia’s aggressive batter Travis Head completes 1000 IPL runs, achieving the milestone while playing for both RCB and SRH 🧡🤝#TravisHead #IPL2025 #SRH #RCB #Sportskeeda pic.twitter.com/rVnpCN8bJy

— Sportskeeda (@Sportskeeda) April 17, 2025

हेनरिक क्लासेन टाकले मागे –

ट्रॅव्हिस हेडने हेनरिक क्लासेनसह अनेक फलंदाजांना मागे टाकले आहे. हेनरिक क्लासेनने ५९४ चेंडू खेळून आयपीएलमध्ये १००० धावांचा टप्पा गाठला होता. या यादीत चौथ्या क्रमांकावर वीरेंद्र सेहवागचे नाव आहे. त्याने ६०४ चेंडू खेळून एक हजार धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलने ६१० चेंडू खेळून आयपीएलमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या. युसूफ पठाण आणि सुनील नरेन यांनी आयपीएलमध्ये ६१७ चेंडूंचा सामना करून १००० धावा केल्या आहेत.

हेही वाचा – Zaheer Khan : ‘तू माझं करिअर उध्वस्त केलंस…’, विराटवर संतापला होता झहीर खान, काय आहे प्रकरण?

सर्वात कमी चेंडूत १००० धावा करणारे आयपीएलमधील फलंदाज –

आंद्रे रसेल: ५४५
ट्रॅव्हिस हेड : ५७५
हेनरिक क्लासेन: ५९४
वीरेंद्र सेहवाग: ६०४
ग्लेन मॅक्सवेल: ६१०
युसूफ पठाण: ६१७
सुनील नरेन: ६१७

Join our WhatsApp Channel
Tags: IPL 2025MI vs SRHmumbai indianssunrisers hyderabadtravis headआयपीएल 2025एमआय विरुद्ध एसआरएचट्रॅव्हिस हेडमुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबाद
SendShareTweetShare

Related Posts

Sai Sudarshan, Shubman Gill's Record Partnership Powers Gujarat Titans to Historic 10-Wicket Win Over Delhi Capitals
latest-news

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

May 18, 2025 | 11:20 pm
KL Rahul Breaks Virat Kohli's Record for Fastest 8000 T20 Runs
latest-news

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

May 18, 2025 | 10:27 pm
Unexploded Artillery Shells Destroyed
Top News

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

May 18, 2025 | 10:23 pm
Baramati News : काटेवाडीतून सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडला…
latest-news

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

May 18, 2025 | 10:21 pm
Sanjay Raut
Top News

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

May 18, 2025 | 9:56 pm
Asaduddin Owaisi
Top News

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

May 18, 2025 | 9:44 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!