मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सीएम केजरीवाल सहकुटुंबासह मतदान सिव्हिल लाइन्स बूथवर

Lok Sabha Election 2024 । सीएम अरविंद केजरीवाल मतदानासाठी दिल्लीतील सिव्हिल लाइन्स बूथवर पोहोचले. यावेळी त्यांचे वडील, पत्नी सुनीता केजरीवाल आणि मुलेही तिथे होती. त्यांनी रांगेत उभे राहून मतदान केले.
#WATCH | Delhi CM Arvind Kejriwal along with his family members arrives at a polling booth in Delhi to cast their votes for the sixth phase of #LokSabhaElections2024 pic.twitter.com/ehRhq9eQVm
— ANI (@ANI) May 25, 2024
हे वाचाल का ?
दिल्लीतील चांदणी चौकातील मतदान केंद्रावर गोंधळ ? पहा व्हिडिओ
मेहबूबा मुफ्तीने मोबाईल नंबरचे आउटगोइंग कॉल सस्पेंड केल्याचा केला आरोप
राहुल गांधींनी मतदानानंतर सोनिया गांधींसोबत घेतला सेल्फी; पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान केले नाही
Lok Sabha Election 2024 । बन्सुरी स्वराज यांनी वडिलांसोबत जाऊन मतदान केले





