दिल्लीतील चांदणी चौकातील मतदान केंद्रावर गोंधळ ? पहा व्हिडिओ

Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सातही जागांवर आज मतदान होत आहे. दिल्लीत सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 8.94 टक्के मतदान झाले असून त्यात सर्वाधिक 10.15 टक्के मतदान ईशान्य दिल्लीत झाले आहे. अशात दिल्लीतील चांदणी चौकातील मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
VIDEO | Lok Sabha Elections 2024: “This is booth no. 79 (Ranbasera). The control unit was not working here. When it started working then the ballot unit stopped working. Police have destroyed my election agent form and threatened me that they will arrest me,” says polling agent… pic.twitter.com/dbJEn6T9s2
— Press Trust of India (@PTI_News) May 25, 2024
सात जागांची मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे-
चांदणी चौक- 7.83
ईशान्य दिल्ली- 10.15
पूर्व दिल्ली- 8.82
नवी दिल्ली- ७.०४
उत्तर पश्चिम दिल्ली – ८.९९
पश्चिम दिल्ली- 9.72
दक्षिण दिल्ली- 8.88
हे वाचाल का ?
मेहबूबा मुफ्तीने मोबाईल नंबरचे आउटगोइंग कॉल सस्पेंड केल्याचा केला आरोप
राहुल गांधींनी मतदानानंतर सोनिया गांधींसोबत घेतला सेल्फी; पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान केले नाही
Lok Sabha Election 2024 । बन्सुरी स्वराज यांनी वडिलांसोबत जाऊन मतदान केले





