“स्वराज्यरक्षक संभाजी हे मार्केटेबल टायटल अमोल कोल्हेंनी सिरियलसाठी वापरले… त्या शब्दाचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही” विश्वास पाटील यांची पोस्ट चर्चेत
मुंबई - हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजे धर्मवीर नसून स्वराज्य रक्षक असल्याचं विधान केलं ...