घटस्फोटानंतर मी आयटम सॉंग करू नये अशी कुटुंबाची इच्छा होती… समंथा प्रभूने ‘ऊ अंटावा’ गाण्याबाबत केला खुलासा
मुंबई - चित्रपटांशिवाय दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती नेहमीच मोकळेपणाने बोलत असते. आता ...