ग्रहणाच्या काळात भाजीपाला सुरीने चिरत गर्भवतीने झुगारल्या विविध अंधश्रद्धा
इस्लामपूर : महाराष्ट्र अंनिसच्या प्रयत्नाने इस्लामपुरात गर्भवती महिलेने पिढ्यानपिढ्या असणाऱ्या ग्रहणाच्या काळातील विविध अंधश्रद्धा झुगारल्या. येथील महात्मा फुले कॉलनीमध्ये गर्भवती ...