विठुरायाला अर्पण केलेले दागिने “विटां’च्या रुपात; सोनं वितळविण्यास राज्य सरकार परवानगी
सोलापूर - देशभरातील भाविकांनी विठुरायाला अर्पण केलेल्या लहान-लहान सोन्या-चांदीच्या दागिन्यांना आता वितळविण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. गेल्या 36 वर्षांपासून ...