पुणे किडनी तस्करीप्रकरण : आता राज्य समितीमार्फत ससूनमध्ये अवयव प्रत्यारोपण
पुणे-ससूनमधील अवयव प्रत्यारोपण समितीचे कामकाज किडनी तस्करीप्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत राज्याची समिती पाहणार आहे. ससूनमधील विभागीय अवयव प्रत्यारोपण मान्यता समिती राज्य ...