आरे बापरे बापरे बाप.. ! नकली शाहरुखला भेटला असली सलमान खान.. VIdeo पाहून नेटकऱ्यांनी पाडला कमेंटचा पाऊस
मुंबई - सोशल मीडियावर अनेकदा फिल्म स्टार्सचे (Bollywood star) डुबलीकेट्स पाहायला मिळतात. यामध्ये शाहरुख,सलमान,आमिर,सानी देओल अशा सगळ्या सेलेब्रेटींचा समावेश आहे.परंतु ...