विशेष अधिवेशना संदर्भात मोठी बातमी ! केंद्रातील अधिकाऱ्यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या परवानगीशिवाय दिल्ली न सोडण्याचे सक्त आदेश
नवी दिल्ली: केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. दरम्यान, संसदेच्या विशेष अधिवेशन काळात केंद्र सरकारचे सर्व उच्चपदस्थ अधिकारी, सचिव, ...