पोस्टाद्वारे माती परीक्षणाची सुविधा देणार ! शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यासाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबई - खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी हवामान बदलाचा अंदाज घेऊन माती परीक्षण आणि बीज संशोधनावर अधिकाधिक ...