पंकजा मुंडे यांनी चुलीवर केली बाजरीची भाकरी ; आदिवासी पाड्यातील महिलांशी मारल्या गप्पा,अस्सल गावरान जेवणाचा घेतला आस्वाद
मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे सध्या शिवशक्ती परिक्रमा दौऱ्यासाठी राज्यभर फिरत आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी नाशिक जिल्ह्यातील नांदूरशिंगोटे गावात ...