सेवा क्षेत्रात नवीन रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलामुळे नवनवीन रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या सेवा क्षेत्रात व्यावसायिक कौशल्येदेखील तितकेच महत्त्वाची आहेत. ...