मैदानात ठोकले पाच सिक्स.. त्यानंतर सहकाऱ्यांनी शॅम्पेनचं घातली अंघोळ ! पहा रिंकू सिंगनं कसं केले विजयाचं सेलिब्रेशन
मुंबई - IPL 2023 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्धच्या धडाकेबाज खेळीनंतर रिंकू सिंग चर्चेत आला. कोलकाता नाईट रायडर्सच्या वतीने रिंकूने अशी खेळी ...