Maharashtra : 10 फेब्रुवारीपासून राज्यात आणखी दोन ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्या सुरू होणार – केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे
नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ब्रॉडग्रेज रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण या वर्षाच्या अखेरपर्यंत करण्यात येईल, राज्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यात ...