बीफसंदर्भातील विधानामुळे महाकाल मंदिराबाहेर गोंधळ,”बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अडवला रणबीर-आलियाचा रस्ता”
मुंबई - बॉलीवूडचे लोकप्रिय जोडपे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मंगळवारी संध्याकाळी महाकाल मंदिराच्या दर्शनासाठी उज्जैनला पोहोचले. मात्र या जोडप्याला ...