रूपगंध : 22 ऑक्टोबर 2023 ते 29 ऑक्टोबर 2023 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे – (अनिता केळकर-लेखिका-ज्योतिषतज्ज्ञ)
मेष : चांगली बातमी कळेल वेळेचे महत्त्व ओळखून त्याप्रमाणे कामाची आखणी कराल. व्यवसायात महत्त्वाच्या कामात स्वतः जातीने लक्ष द्याल. ओळखीचा ...