पाटोदा ग्रामपंचायतीचा देशभर डंका; कार्बन न्युट्रल श्रेणीत भारतात दुसरा क्रमांक, पुरस्कारातून गावाची 4 कोटींची कमाई
छत्रपती संभाजीनगर - आदर्श ग्रामपंचायत म्हणून राज्यभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीच्या शिरपेचात आणखी एक ...