“..अन्यथा एक कोटी रुपयांचा दंड” सर्वोच्च न्यायालयाने रामदेव बाबांच्या पतंजलीला झापले
नवी दिल्ली - ऍलोपथीच्या औषधांच्या संदर्भात बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या पतंजली (Patanjali) आयुर्वेदच्या भ्रम निर्माण करणाऱ्या जाहिरातींवरून सर्वोच्च न्यायालयाने ...