BREAKING ! नारायण राणे शिवसेनेतून बाहेर गेलेचं नसते… त्यावेळी नेमकं काय झालं राज ठाकरेंनी संपूर्ण कहाणीच सांगितली
मुंबई - दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाडवा मेळाव्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. आज दुपारपासूनच शिवाजी पार्क मैदानावर मनसैनिकांनी गर्दी ...