“वारकरी संप्रदायाचा आमदार विधिमंडळात असावा” इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केली इच्छा
मुंबई - मीरा-भाईंदरमध्ये राज्यातील पहिले वारकरी भवन उभारण्यात येत आहे. या वास्तूच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम गुरुवारी प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते ...