झापोरिझ्झियामध्ये रशियाकडून रॉकेटचा जोरदार मारा, 17 जण ठार तर डझनभर जखमी
झापोरिझ्झिया- युक्रेनने क्रिमिया आणि रशियाच्या मुख्य भूमीला जोडणाऱ्या पूलावर हल्ला केल्यानंतर चवताळलेल्या रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या ताब्यातील झापोरिझ्झियामध्ये रॉकेटचा जोरदार मारा ...