पहाटे साडेतीन वाजता क्रुझरची ट्रकला धडक; तिरुपतीला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जणांचा मृत्यू
बेळगाव - तिरुपती (Tirupati Balaji) येथे दर्शनाला गेलेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात (Road Accident) झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील पाच भाविकांचा ...