रामलिंगच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा, प्रवेशद्वारावर काढलेल्या शंकराच्या रांगोळीने वेधले लक्ष
शिरूर - शिरूर येथील जागृत देवस्थान श्री रामलिंगच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांनी रांग लावली होती. रामलिंग महाराज की जय... जयघोष दिवसभर ...