दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत कधी देणार ? आमदार रविंद्र धंगेकरांचा सवाल, तत्काळ कार्यवाहीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुणे - जवळजवळ निम्मा महाराष्ट्र सध्या दुष्काळाने होरपळत आहे. पाण्याची चणचण भासू लागली आहे. शेतकरी बांधव कमालीचा अस्वस्थ झाला आहे. ...