काय सांगता ! अमेरिकेतील कॉलेजेसमध्ये सुरु झालाय नकली लग्नांचा ट्रेंड.. भारतीय लग्नविधीच्या आकर्षणामुळे तरुण तरुणी घेताहेत सातफेरे
वॉशिंग्टन - भारतातील प्रथा आणि परंपरा याचे जगभरातील सर्वच देशांना आणि तेथील नागरिकांना आकर्षण आहे. भारतात होणाऱ्या लग्न समारंभातील विधी ...