नागा चैतन्यला डेट करते का ? अभिनेत्री शोभिता धुलिपालाने पहिल्यांदाच केलं थेट भाष्य म्हणाली,”लोक अर्ध्या ज्ञानाने…”
मुंबई - अभिनेत्री शोभिता धुलिपाला सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पोनियिन सेल्वन 2' या चित्रपटाचा सक्सेस एन्जॉय करत आहे. याशिवाय ...