Maldives : भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे प्रकरण; माजी अध्यक्ष अब्दुल्ला यमीन यांना 11 वर्षांची शिक्षा
माले (मालदिव) - मालदिवमधील न्यायालयाने माजी अध्यक्ष अब्दुल्ला यमीन यांना भ्रष्टाचार आणि मनी लॉन्डरिंगच्या प्रकरणात दोषी ठरवून 11 वर्षांची शिक्षा ...