दंगलमध्ये गीता-बबिताच्या आईच्या भूमिकेत दिसणार होती मल्लिका शेरावत ! ‘या’ कारणामुळे आमिर खानने काम करण्यास दिला नकार
मुंबई - आपल्या ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत 'दंगल' चित्रपटात गीता आणि बबिता फोगट यांच्या आईची भूमिका साकारणार ...