Ahmedabad Serial Blast: अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणातील ४९ पैकी ३८ दोषींना फाशीची शिक्षा; ११ जणांना आजन्म कारावास
नवी दिल्ली : जुलै २००८ मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात विशेष न्यायालयाने दोषींना शिक्षा जाहीर केली आहे. न्यायालयाने ४९ ...