पुणे – कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक आणि सचिव मधुकांत गरड यांच्या निलंबनाचा आदेश रद्द झाला आहे. मॅट न्यायालयाने याबाबाबत आदेश दिले आहेत. लवकरच ते नवीन पदावर रुजू होतील.
शासनाने गरड यांच्या निलंबनाचा आदेश काढला होता. या विरोधात त्यांनी मॅट येथे दाद मागितली होती. तेथे त्यांना यश आले आहे.