\nया संपूर्ण घटनेची माहिती देताना स्मृती मानधनाचे मॅनेजर तुहिन मिश्रा यांनी सांगितले की, “आज सकाळी नाश्ता करताना सरांची प्रकृती बिघडली. स्मृती आपल्या वडिलांच्या खूप जवळ आहे आणि या घटनेने ती व्यथित झाली आहे. जोपर्यंत तिचे वडील पूर्णपणे बरे होऊन घरी येत नाहीत, तोपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय तिने घेतला आहे.”

\n

हेही वाचा – IND vs SA : ‘तू घरी खेळतोय का?’ कुलदीपवर संतापला कर्णधार ऋषभ, नेमकं काय होतं कारण? पाहा VIDEO

\n

आनंदाच्या क्षणी आलेल्या या संकटामुळे मानधना कुटुंब आणि चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. स्मृतीचे वडील लवकर बरे व्हावेत, यासाठी सध्या प्रार्थना केली जात आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Smriti Mandhana Wedding : ‘बाबा बरे होईपर्यंत लग्न नाही…’, वडिलांची प्रकृती बिघडल्याने स्मृतीचा विवाहसोहळा पुढे ढकलला","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/11/gfhrgh.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Vikas Mudhe","url":"https://www.dainikprabhat.com/author/vikasmudheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/smriti-mandhana-wedding-postponed-after-father-srinivas-got-heart-attack-on-marriage-day-admitted-to-hospital#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/11/gfhrgh.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/smriti-mandhana-wedding-postponed-after-father-srinivas-got-heart-attack-on-marriage-day-admitted-to-hospital#webpage","name":"Smriti Mandhana Wedding : ‘बाबा बरे होईपर्यंत लग्न नाही…’, वडिलांची प्रकृती बिघडल्याने स्मृतीचा विवाहसोहळा पुढे ढकलला","url":"https://www.dainikprabhat.com/smriti-mandhana-wedding-postponed-after-father-srinivas-got-heart-attack-on-marriage-day-admitted-to-hospital","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/smriti-mandhana-wedding-postponed-after-father-srinivas-got-heart-attack-on-marriage-day-admitted-to-hospital#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/11/gfhrgh.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/smriti-mandhana-wedding-postponed-after-father-srinivas-got-heart-attack-on-marriage-day-admitted-to-hospital#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/smriti-mandhana-wedding-postponed-after-father-srinivas-got-heart-attack-on-marriage-day-admitted-to-hospital","name":"Smriti Mandhana Wedding : ‘बाबा बरे होईपर्यंत लग्न नाही…’, वडिलांची प्रकृती बिघडल्याने स्मृतीचा विवाहसोहळा पुढे ढकलला"}}]}}}

Smriti Mandhana Wedding : ‘बाबा बरे होईपर्यंत लग्न नाही…’, वडिलांची प्रकृती बिघडल्याने स्मृतीचा विवाहसोहळा पुढे ढकलला

Updated On:
Smriti Mandhana Wedding : ‘बाबा बरे होईपर्यंत लग्न नाही…’, वडिलांची प्रकृती बिघडल्याने स्मृतीचा विवाहसोहळा पुढे ढकलला

Smriti Mandhana Wedding Postponed : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा आज होणारा विवाह सोहळा अचानक पुढे ढकलण्यात आला आहे. आज (रविवार, २३ नोव्हेंबर) सांगलीमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र, लग्नाच्या आनंदी वातावरणात अचानक एक दुर्दैवी घटना घडली. स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना यांची प्रकृती अचानक खालावल्याने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

मुहूर्ताच्या काही तास आधी घडली घटना –

सांगलीतील स्मृतीच्या नवीन निवासस्थानी गेल्या काही दिवसांपासून लग्नाची धामधूम सुरू होती आणि सर्व विधी पार पाडले जात होते. आज सायंकाळी ४.३० वाजता लग्नाचा मुहूर्त होता. मात्र, सकाळी नाश्ता करताना श्रीनिवास मंधाना यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. सुरुवातीला कुटुंबियांना वाटले की ही किरकोळ समस्या असेल, त्यामुळे त्यांनी थोडा वेळ वाट पाहिली. मात्र, प्रकृतीत सुधारणा न होता त्रास वाढल्याने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून सांगलीतील ‘सर्वहित रुग्णालयात’ दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे.

जोपर्यंत बाबा बरे होत नाहीत तोपर्यंत… –


या संपूर्ण घटनेची माहिती देताना स्मृती मानधनाचे मॅनेजर तुहिन मिश्रा यांनी सांगितले की, “आज सकाळी नाश्ता करताना सरांची प्रकृती बिघडली. स्मृती आपल्या वडिलांच्या खूप जवळ आहे आणि या घटनेने ती व्यथित झाली आहे. जोपर्यंत तिचे वडील पूर्णपणे बरे होऊन घरी येत नाहीत, तोपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय तिने घेतला आहे.”

हेही वाचा – IND vs SA : ‘तू घरी खेळतोय का?’ कुलदीपवर संतापला कर्णधार ऋषभ, नेमकं काय होतं कारण? पाहा VIDEO

आनंदाच्या क्षणी आलेल्या या संकटामुळे मानधना कुटुंब आणि चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. स्मृतीचे वडील लवकर बरे व्हावेत, यासाठी सध्या प्रार्थना केली जात आहे.

आणखी संबंधित बातम्या

Bhuvneshwar Kumar Comeback : "भुवनेश्वरच्या कमबॅकने बाकीच्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल...", भारताच्या माजी खेळाडूच वक्तव्य

2026-10-07 22:40:09

Bhuvneshwar Kumar Comeback : "भुवनेश्वरच्या कमबॅकने बाकीच्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल...", भारताच्या माजी खेळाडूच वक्तव्य

Naman Replaces Washington : "नमन धीरने वॉशिंग्टन सुंदरची व्हाईट बॉल कारकीर्द संपवली", भारताच्या माजी खेळाडूच खळबळजनक वक्तव्य

2026-10-07 22:06:36

Naman Replaces Washington : "नमन धीरने वॉशिंग्टन सुंदरची व्हाईट बॉल कारकीर्द संपवली", भारताच्या माजी खेळाडूच खळबळजनक वक्तव्य

Ishan Kishan Record : छोटा पॅकेट मोठा धमाका..! इशान किशनने मोडला किंग कोहलीचा १० वर्षांचा जुना विक्रम

2026-10-07 19:31:33

Ishan Kishan Record : छोटा पॅकेट मोठा धमाका..! इशान किशनने मोडला किंग कोहलीचा १० वर्षांचा जुना विक्रम

Tanmay Balouda Record : भारताच्या १८ वर्षीय फिरकीपटूचा ऐतिहासिक पराक्रम! टिम साऊदीचा १९ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

2026-10-07 18:53:23

Tanmay Balouda Record : भारताच्या १८ वर्षीय फिरकीपटूचा ऐतिहासिक पराक्रम! टिम साऊदीचा १९ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

VVS Laxman BCCI : बीसीसीआयचा मोठा निर्णय! व्हीव्हीएस लक्ष्मणकडे दिली नवी जबाबदारी; आता निवड समितीच्या प्रत्येक बैठकीत राहणार उपस्थित

2026-10-07 18:15:03

VVS Laxman BCCI : बीसीसीआयचा मोठा निर्णय! व्हीव्हीएस लक्ष्मणकडे दिली नवी जबाबदारी; आता निवड समितीच्या प्रत्येक बैठकीत राहणार उपस्थित