हेही वाचा – Shubman Gill : रोहित-विराट आगामी एकदिवसीय विश्वचषकात खेळणार का? गिलने दिलं स्पष्ट उत्तर
\nविश्वचषकात स्मृतीने फलंदाजीत केले निराश –
\n\n\n🚨 SMRITI MANDHANA BROKE 28 YEAR OLD RECORD IN ODIs 🚨
\n– Smriti has most runs in a Calendar year in ODI History. 🇮🇳
\nThe Queen of Indian Cricket.#TeamIndia #SmritiMandhana pic.twitter.com/SpAjjc3uft
\n— Indian Women Cricket | WPL #WPL2026 (@BCCIWomenLIVE) October 9, 2025
\nभारतीय संघाची सलामीवीर स्मृती मंधानाने विश्वचषकापूर्वी वनडे स्वरूपात उत्कृष्ट फॉर्म दाखवला होता. तिने १४ डावांमध्ये सुमारे ६६ च्या सरासरीने ९२८ धावा केल्या होत्या. परंतु, विश्वचषकात आतापर्यंत तीन डावांमध्ये तिला फारशी चमक दाखवता आलेली नाही. तिने या विश्वचषकात केवळ १८ च्या सरासरीने ५४ धावा केल्या असून तिचा स्ट्राइक रेट ७२.९७ आहे.