Pune : श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा कोंढव्यात उत्साहात साजरा, पहा Video…

Updated On:

पुणे – कोंढवा (बु.) भागातील एकमेव श्री स्वामी समर्थ मठ येथे श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी श्रींना अभिषेक, सायंकाळी ह.भ.प. सोमनाथदादा साठे महाराज, ह.भ.प. सुनील महाराज कामठे पाटील, ह.भ.प. तानाजी महाराज कामठे पाटील, समस्त कोंढवा बु. भजनी मंडळ, वारकरी विद्यार्थी यांचा भव्य रिंगण सोहळा तसेच सहाय्यक पोलीस आयुक्‍त विक्रांत देशमुख, पोलीस निरीक्षक संतोष सोनावणे, पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले, माजी आमदार महादेव बाबर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते महाआरती त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी श्री स्वामींच्या चरणी केळींची आकर्षक आरास करण्यात आली होती. रिंगण सोहळा, कीर्तन आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी स्थानिक नागरिक विशेषतः महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

DigiLocker : ड्राइव्हिंग लायसन्स ऑनलाईन कसं डाऊनलोड कराल; जाणून घ्या….फक्त 3 Steps मध्ये…

वस्ताद साहेबराव शंकरराव धांडेकर, ज्ञानोबा नामदेव कामठे, अॅड. मधुकर शंकरराव धांडेकर, नवनाथ साहेबराव धांडेकर, मच्छिंद्र दशरथ धांडेकर, शुभम गोरख धांडेकर, पै. बाळासाहेब उर्फ निलेश साहेबराव धांडेकर आणि त्यांच्या पत्नी पूनम धांडेकर यांनी या भव्य सोहळ्याचे आयोजन केले होते.

आणखी संबंधित बातम्या

Shirur : शिरूरमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार सन्मान

2026-10-08 22:25:36

Shirur : शिरूरमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार सन्मान

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

2026-10-08 19:09:16

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट