DigiLocker : ड्राइव्हिंग लायसन्स ऑनलाईन कसं डाऊनलोड कराल; जाणून घ्या….फक्त 3 Steps मध्ये…

वाहन चालवताना तुमच्याकडे ड्राइव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे. प्रत्येक वाहन चालकाला वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्स केवळ पोलिसांपासून तुमचे संरक्षण करत नाही तर ती तुमची खास वैयक्तिक ओळख देखील आहे. लायसन्सची हार्ड कॉपी नेहमी जवळ बाळगण्याऐवजी तुम्ही सॉफ्ट कॉपी फोनमध्ये डाउनलोड करून ठेवू शकता. यासाठी DigiLocker सारख्या अ‍ॅप्सची तुम्ही मदत घेऊ शकता. महत्वाचे … Continue reading DigiLocker : ड्राइव्हिंग लायसन्स ऑनलाईन कसं डाऊनलोड कराल; जाणून घ्या….फक्त 3 Steps मध्ये…