Dainik Prabhat
Friday, September 29, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

DigiLocker : ड्राइव्हिंग लायसन्स ऑनलाईन कसं डाऊनलोड कराल; जाणून घ्या….फक्त 3 Steps मध्ये…

by प्रभात वृत्तसेवा
March 23, 2023 | 7:28 pm
A A
DigiLocker : ड्राइव्हिंग लायसन्स ऑनलाईन कसं डाऊनलोड कराल; जाणून घ्या….फक्त 3 Steps मध्ये…

वाहन चालवताना तुमच्याकडे ड्राइव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे. प्रत्येक वाहन चालकाला वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्स केवळ पोलिसांपासून तुमचे संरक्षण करत नाही तर ती तुमची खास वैयक्तिक ओळख देखील आहे.

लायसन्सची हार्ड कॉपी नेहमी जवळ बाळगण्याऐवजी तुम्ही सॉफ्ट कॉपी फोनमध्ये डाउनलोड करून ठेवू शकता. यासाठी DigiLocker सारख्या अ‍ॅप्सची तुम्ही मदत घेऊ शकता.

महत्वाचे : 2018 मध्ये सरकारने एक सुचना जारी केली होती की, गरज पडल्यास DigiLocker अ‍ॅपच्या माध्यमातून ड्रायव्हिंग लायसन्स दाखवू शकता.

1. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे अकाउंट DigiLocker वर असणे गरजेचे आहे. 

तुम्हाला DigiLocker वरून ड्राइव्हिंग लायसन्स डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला Play Store किंवा App Store वरून DigiLocker अॅप डाउनलोड करावे लागेल.

2. अॅप डाऊनलोड झाल्यानंतर आता अॅप उघडा आणि आधार कार्डच्या मदतीने तुमचे खाते सक्रिय करा.

तुम्ही DigiLocker वर फोन नंबर आणि आधार कार्डने साइनअप करू शखता. यासाठी DigiLocker च्या अ‍ॅप अथवा साइटवर जाऊन यूजरनेम आणि सहा आकडी पिनने साइनअप करा. यानंतर तुमच्या रजिस्टर्ड फोनवर वन टाइम पासवर्ड मिळेल.

 

 

3. आता तुम्हाला डॉक्युमेंटमधून ट्रान्सपोर्ट पॅनल शोधावे लागेल आणि येथून ड्रायव्हिंग लायसन्स हा पर्याय सिलेक्ट करावा लागेल.

आता तुम्हाला सर्च बारमध्ये ड्राइव्हिंग लायसन्स दिसेल. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल. त्यानंतर लायसन्स नंबर टाकून Get Document वर क्लिक करा. यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स डिजीलॉकरमध्ये डाउनलोड होईल.

DigiLocker मध्ये Issued Documents लिस्टवर जाऊन तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स पाहू शकता. याची सॉफ्ट कॉपी देखील पीडीएफ बटनवर क्लिक करून डाउनलोड करू शकता.

IMP : 2018 मध्ये सरकारने एक सुचना जारी केली होती की, गरज पडल्यास DigiLocker अ‍ॅपच्या माध्यमातून ड्रायव्हिंग लायसन्स दाखवू शकता.

Tags: #Digilocker#DrivingLicencedriving licence
Previous Post

काय सांगता ! ब्रेक अपनंतर बॉयफ्रेंडला चक्क मिळाली आर्थिक नुकसानभरपाई…

Next Post

Pakistan : सरकारला माझी हत्या करायची आहे; इम्रान खान यांचा खळबळजनक दावा

शिफारस केलेल्या बातम्या

Driving Licence : आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी करावे लागतील ‘कठोर’ परिश्रम; लागू होणार ‘हे’ नवीन नियम
जाणून घ्या

Driving Licence: आता 18 वर्षाखालील तरुण देखील ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकतात, कसे? जाणून घ्या

7 months ago
DLची नो झंझट! आता ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय कुठेही फिरलात तरी होणार नाही दंड
राष्ट्रीय

DLची नो झंझट! आता ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय कुठेही फिरलात तरी होणार नाही दंड

1 year ago
आधार कार्ड-ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करा : जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
latest-news

आधार कार्ड-ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करा : जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

2 years ago
निर्बंधाची कडक अंमलबजावणी; लायसन्स, वाहनाचीही होणार जप्ती
latest-news

निर्बंधाची कडक अंमलबजावणी; लायसन्स, वाहनाचीही होणार जप्ती

2 years ago
Next Post
Pakistan : सरकारला माझी हत्या करायची आहे; इम्रान खान यांचा खळबळजनक दावा

Pakistan : सरकारला माझी हत्या करायची आहे; इम्रान खान यांचा खळबळजनक दावा

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023, Hockey Day 5 : चक डे इंडिया! भारताचा जपानवर 4-2 असा विजय

Mumbai : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला निरोप…

पुण्यात मुसळधार पावसाने रस्त्याला नदीचे स्वरुप; गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे हाल

Mumbai : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

Raigad : दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Pune Ganesh Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ

Ganpati Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

वयाच्या 92 व्या वर्षी ही आजी जाते शिकायला, अभ्यास करून परिक्षेत पासही झाल्या, लोक करताहेत कौतुक

यंदाही नदीपात्रात विसर्जन नाहीच

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: #Digilocker#DrivingLicencedriving licence

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही