केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा शिवसेनेकडून निषेध
Updated On:

बारामती : केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीचा शिवसेनेच्या वतीने आज निषेध नोंदविण्यात आला. येथील भिगवण चौकात मालवाहतूक गाडी दोरीच्या साह्याने ओढून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.





