\nत्यानंतर टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याने त्याचा एअरपॉड केस त्याच्याजवळ आणून दिला. आपली वस्तू मिळाल्यानंतर रोहितने त्या सपोर्ट स्टाफ सदस्याचे आभार मानले. हा संपूर्ण क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि आता तो व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

\n

हेही वाचा – Virat Kohli : ड्रेसिंग रूम ते केक कटिंगपर्यंत विराटने गंभीरला जाणूनबुजून केले इग्नोर? व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ

\n

रोहितला सामान विसरण्याची ‘लत’

\n

रोहित शर्माला सामान विसरण्याची जणू ‘लत’ लागली आहे. विराट कोहली आणि शिखर धवन यांनी अनेक मुलाखतींमध्ये रोहितच्या या सवयीबद्दल सांगितले आहे. अनेकदा रोहित त्याचा पासपोर्ट, सूटकेस किंवा इतर महत्त्वाचे सामान हॉटेलमध्येच विसरून जातो. यावेळेस तर त्याने बसमध्ये एअरपॉडचा केस विसरला.

\n

हेही वाचा – Virat Kohli : किंग कोहलीने रांचीत पूर्ण केलं चाहतीचं स्वप्न! VIDEO होतोय व्हायरल

\n

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत रोहित शर्माने ५१ चेंडूंमध्ये ५७ धावांची स्फोटक खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार मारले. त्याने विराट कोहलीसोबत शतकी भागीदारीही केली. रोहित आणि विराटच्या (१३५ धावा) या शानदार फलंदाजीमुळे भारताने ५० षटकांत ३४९ धावा केल्या आणि १७ धावांनी विजय मिळवला.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Rohit Sharma : रोहित शर्माचे पुन्हा मागचे दिवस पुढे! पहिल्या वनडेनंतरचा ‘तो’ VIDEO होतोय व्हायरल","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/12/roko.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Vikas Mudhe","url":"https://www.dainikprabhat.com/author/vikasmudheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/rohit-sharma-forgets-airpod-case-in-bus-again-viral-video-in-ranchi-after-ind-vs-sa-1st-odi#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/12/roko.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/rohit-sharma-forgets-airpod-case-in-bus-again-viral-video-in-ranchi-after-ind-vs-sa-1st-odi#webpage","name":"Rohit Sharma : रोहित शर्माचे पुन्हा मागचे दिवस पुढे! पहिल्या वनडेनंतरचा ‘तो’ VIDEO होतोय व्हायरल","url":"https://www.dainikprabhat.com/rohit-sharma-forgets-airpod-case-in-bus-again-viral-video-in-ranchi-after-ind-vs-sa-1st-odi","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/rohit-sharma-forgets-airpod-case-in-bus-again-viral-video-in-ranchi-after-ind-vs-sa-1st-odi#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/12/roko.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/rohit-sharma-forgets-airpod-case-in-bus-again-viral-video-in-ranchi-after-ind-vs-sa-1st-odi#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/rohit-sharma-forgets-airpod-case-in-bus-again-viral-video-in-ranchi-after-ind-vs-sa-1st-odi","name":"Rohit Sharma : रोहित शर्माचे पुन्हा मागचे दिवस पुढे! पहिल्या वनडेनंतरचा ‘तो’ VIDEO होतोय व्हायरल"}}]}}}

Rohit Sharma : रोहित शर्माचे पुन्हा मागचे दिवस पुढे! पहिल्या वनडेनंतरचा ‘तो’ VIDEO होतोय व्हायरल

Updated On:
Rohit Sharma : रोहित शर्माचे पुन्हा मागचे दिवस पुढे! पहिल्या वनडेनंतरचा ‘तो’ VIDEO होतोय व्हायरल
Rohit Sharma Forgets AirPod Case : रोहित शर्मा हा फलंदाजीसाठी जितका प्रसिद्ध आहे, तितकाच तो त्याच्या एका खास सवयीसाठीही ओळखला जातो. त्याची ही सवय म्हणजे वस्तू विसरणे. रोहितच्या या सवयीमुळे त्याचे मित्र, संघ आणि त्याची पत्नी रितिका देखील अनेकदा वैतागले आहेत. या सवयीमुळे त्याची बरीच खिल्ली उडवली जाते. रांची येथील पहिल्या वनडेनंतर रोहित शर्माने पुन्हा एकदा तीच चूक केली, ज्यामुळे त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून चाहते त्याची मजा घेत आहेत.

रोहित शर्माने नेमके काय केले?

रांचीतील पहिला सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया हॉटेलमधून एअरपोर्टकडे निघाली. त्यावेळी रोहित शर्मा बसमध्येच आपला एअरपॉडचा केस (AirPod Case) विसरला. रोहित एअरपोर्टच्या वेटिंग एरियामध्ये आरामात बसला होता, पण तो एअरपॉड केस बसमध्ये विसरल्याचे त्याला अजिबात आठवले नाही.

त्यानंतर टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याने त्याचा एअरपॉड केस त्याच्याजवळ आणून दिला. आपली वस्तू मिळाल्यानंतर रोहितने त्या सपोर्ट स्टाफ सदस्याचे आभार मानले. हा संपूर्ण क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि आता तो व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Virat Kohli : ड्रेसिंग रूम ते केक कटिंगपर्यंत विराटने गंभीरला जाणूनबुजून केले इग्नोर? व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ

रोहितला सामान विसरण्याची ‘लत’

रोहित शर्माला सामान विसरण्याची जणू ‘लत’ लागली आहे. विराट कोहली आणि शिखर धवन यांनी अनेक मुलाखतींमध्ये रोहितच्या या सवयीबद्दल सांगितले आहे. अनेकदा रोहित त्याचा पासपोर्ट, सूटकेस किंवा इतर महत्त्वाचे सामान हॉटेलमध्येच विसरून जातो. यावेळेस तर त्याने बसमध्ये एअरपॉडचा केस विसरला.

हेही वाचा – Virat Kohli : किंग कोहलीने रांचीत पूर्ण केलं चाहतीचं स्वप्न! VIDEO होतोय व्हायरल

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत रोहित शर्माने ५१ चेंडूंमध्ये ५७ धावांची स्फोटक खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार मारले. त्याने विराट कोहलीसोबत शतकी भागीदारीही केली. रोहित आणि विराटच्या (१३५ धावा) या शानदार फलंदाजीमुळे भारताने ५० षटकांत ३४९ धावा केल्या आणि १७ धावांनी विजय मिळवला.

आणखी संबंधित बातम्या

Bhuvneshwar Kumar Comeback : "भुवनेश्वरच्या कमबॅकने बाकीच्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल...", भारताच्या माजी खेळाडूच वक्तव्य

2026-10-07 22:40:09

Bhuvneshwar Kumar Comeback : "भुवनेश्वरच्या कमबॅकने बाकीच्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल...", भारताच्या माजी खेळाडूच वक्तव्य

Naman Replaces Washington : "नमन धीरने वॉशिंग्टन सुंदरची व्हाईट बॉल कारकीर्द संपवली", भारताच्या माजी खेळाडूच खळबळजनक वक्तव्य

2026-10-07 22:06:36

Naman Replaces Washington : "नमन धीरने वॉशिंग्टन सुंदरची व्हाईट बॉल कारकीर्द संपवली", भारताच्या माजी खेळाडूच खळबळजनक वक्तव्य

Ishan Kishan Record : छोटा पॅकेट मोठा धमाका..! इशान किशनने मोडला किंग कोहलीचा १० वर्षांचा जुना विक्रम

2026-10-07 19:31:33

Ishan Kishan Record : छोटा पॅकेट मोठा धमाका..! इशान किशनने मोडला किंग कोहलीचा १० वर्षांचा जुना विक्रम

Tanmay Balouda Record : भारताच्या १८ वर्षीय फिरकीपटूचा ऐतिहासिक पराक्रम! टिम साऊदीचा १९ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

2026-10-07 18:53:23

Tanmay Balouda Record : भारताच्या १८ वर्षीय फिरकीपटूचा ऐतिहासिक पराक्रम! टिम साऊदीचा १९ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

VVS Laxman BCCI : बीसीसीआयचा मोठा निर्णय! व्हीव्हीएस लक्ष्मणकडे दिली नवी जबाबदारी; आता निवड समितीच्या प्रत्येक बैठकीत राहणार उपस्थित

2026-10-07 18:15:03

VVS Laxman BCCI : बीसीसीआयचा मोठा निर्णय! व्हीव्हीएस लक्ष्मणकडे दिली नवी जबाबदारी; आता निवड समितीच्या प्रत्येक बैठकीत राहणार उपस्थित