\nएका व्हिडिओमध्ये विराट कोहली ड्रेसिंग रूममध्ये जात असताना गौतम गंभीर यांना पूर्णपणे नजरअंदाज करताना दिसत आहे. गंभीर हे ड्रेसिंग रूमच्या दाराजवळ उभे आहेत. विराट बाहेरून येतो, खिशातून फोन काढतो. त्यानंतर दरवाजा उघडतो आणि आत गेल्यानंतर बाजूला उभ्या गंभीरकडे न पाहताच पुढे निघून जातो. विशेष म्हणजे गंभीर हे विराटच्या दिशेने पाहताना दिसत आहेत.

\n

हेही वाचा – Virat Kohli : किंग कोहलीने रांचीत पूर्ण केलं चाहतीचं स्वप्न! VIDEO होतोय व्हायरल

\n

दुसरा व्हिडीओ:

\n
\n

KOHLI ignored even cake cutting 👀pic.twitter.com/JktqdzJJyD

\n

— koach. (@KOHL1theGOAT) December 1, 2025

\n


\nदुसऱ्या एका व्हिडिओमध्ये, विजयानंतर केएल राहुल आणि टीममधील इतर खेळाडू हॉटेलमध्ये केक कापताना दिसत आहेत. त्याच वेळी विराट कोहली आपल्या बॅगसह येतो, पण तो केक कटिंगमध्ये सामील न होता थेट लिफ्टकडे निघून जातो. कोहलीच्या या वागण्यावरून चाहते असा अंदाज लावत आहेत की, त्यांच्या आणि गंभीर यांच्यात काहीतरी बिनसलं आहे.

\n

हेही वाचा – IND vs SA : रोहित-गंभीर यांच्यात ड्रेसिंग रुममध्ये झाला वाद? फोटो व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण

\n

विराटने वनडेत रचला इतिहास –

\n

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये विराट सुरुवातीपासूनच चांगल्या लयीत दिसला. ४७ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने अधिक आक्रमक पवित्रा घेतला आणि १०२ चेंडूंमध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ८३ वे शतक पूर्ण केले. त्याने या खेळीत ११ चौकार आणि ७ गगनचुंबी षटकार मारले.

\n\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Virat Kohli : ड्रेसिंग रूम ते केक कटिंगपर्यंत विराटने गंभीरला जाणूनबुजून केले इग्नोर? व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/12/gg.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Vikas Mudhe","url":"https://www.dainikprabhat.com/author/vikasmudheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/virat-kohli-ignores-gautam-gambhir-viral-videos-spark-rift-rumours-after-historic-52nd-century-in-ind-vs-sa#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/12/gg.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/virat-kohli-ignores-gautam-gambhir-viral-videos-spark-rift-rumours-after-historic-52nd-century-in-ind-vs-sa#webpage","name":"Virat Kohli : ड्रेसिंग रूम ते केक कटिंगपर्यंत विराटने गंभीरला जाणूनबुजून केले इग्नोर? व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ","url":"https://www.dainikprabhat.com/virat-kohli-ignores-gautam-gambhir-viral-videos-spark-rift-rumours-after-historic-52nd-century-in-ind-vs-sa","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/virat-kohli-ignores-gautam-gambhir-viral-videos-spark-rift-rumours-after-historic-52nd-century-in-ind-vs-sa#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/12/gg.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/virat-kohli-ignores-gautam-gambhir-viral-videos-spark-rift-rumours-after-historic-52nd-century-in-ind-vs-sa#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/virat-kohli-ignores-gautam-gambhir-viral-videos-spark-rift-rumours-after-historic-52nd-century-in-ind-vs-sa","name":"Virat Kohli : ड्रेसिंग रूम ते केक कटिंगपर्यंत विराटने गंभीरला जाणूनबुजून केले इग्नोर? व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ"}}]}}}

Virat Kohli : ड्रेसिंग रूम ते केक कटिंगपर्यंत विराटने गंभीरला जाणूनबुजून केले इग्नोर? व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ

Updated On:
Virat Kohli : ड्रेसिंग रूम ते केक कटिंगपर्यंत विराटने गंभीरला जाणूनबुजून केले इग्नोर? व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ

Virat Kohli Ignores Gautam Gambhir Videos Viral : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने तुफानी १३५ धावांची खेळी करत इतिहास रचला. मात्र, या विजयानंतर सोशल मीडियावर कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील संबंधांवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ‘किंग कोहली’ गंभीर यांना जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओ व्हायरल: कोहली-गंभीरमध्ये अंतर वाढले?

रांचीमध्ये शतक झळकावून विराट कोहलीने एक मोठा इतिहास रचला आहे. कोहली आता क्रिकेटच्या एकाच फॉरमॅटमध्ये (वनडे) सर्वाधिक ५२ शतके करणारा फलंदाज बनला आहे. या विक्रमात त्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला (टेस्टमध्ये ५१ शतके) मागे टाकले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर विराट कोहलीचे दोन व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ पाहून चाहते अंदाज लावत आहेत की कोहली आणि गंभीर यांच्यात काहीतरी बिनसले आहे.

पहिला व्हिडीओ:


एका व्हिडिओमध्ये विराट कोहली ड्रेसिंग रूममध्ये जात असताना गौतम गंभीर यांना पूर्णपणे नजरअंदाज करताना दिसत आहे. गंभीर हे ड्रेसिंग रूमच्या दाराजवळ उभे आहेत. विराट बाहेरून येतो, खिशातून फोन काढतो. त्यानंतर दरवाजा उघडतो आणि आत गेल्यानंतर बाजूला उभ्या गंभीरकडे न पाहताच पुढे निघून जातो. विशेष म्हणजे गंभीर हे विराटच्या दिशेने पाहताना दिसत आहेत.

हेही वाचा – Virat Kohli : किंग कोहलीने रांचीत पूर्ण केलं चाहतीचं स्वप्न! VIDEO होतोय व्हायरल

दुसरा व्हिडीओ:


दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये, विजयानंतर केएल राहुल आणि टीममधील इतर खेळाडू हॉटेलमध्ये केक कापताना दिसत आहेत. त्याच वेळी विराट कोहली आपल्या बॅगसह येतो, पण तो केक कटिंगमध्ये सामील न होता थेट लिफ्टकडे निघून जातो. कोहलीच्या या वागण्यावरून चाहते असा अंदाज लावत आहेत की, त्यांच्या आणि गंभीर यांच्यात काहीतरी बिनसलं आहे.

हेही वाचा – IND vs SA : रोहित-गंभीर यांच्यात ड्रेसिंग रुममध्ये झाला वाद? फोटो व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण

विराटने वनडेत रचला इतिहास –

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये विराट सुरुवातीपासूनच चांगल्या लयीत दिसला. ४७ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने अधिक आक्रमक पवित्रा घेतला आणि १०२ चेंडूंमध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ८३ वे शतक पूर्ण केले. त्याने या खेळीत ११ चौकार आणि ७ गगनचुंबी षटकार मारले.

आणखी संबंधित बातम्या

Bhuvneshwar Kumar Comeback : "भुवनेश्वरच्या कमबॅकने बाकीच्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल...", भारताच्या माजी खेळाडूच वक्तव्य

2026-10-07 22:40:09

Bhuvneshwar Kumar Comeback : "भुवनेश्वरच्या कमबॅकने बाकीच्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल...", भारताच्या माजी खेळाडूच वक्तव्य

Naman Replaces Washington : "नमन धीरने वॉशिंग्टन सुंदरची व्हाईट बॉल कारकीर्द संपवली", भारताच्या माजी खेळाडूच खळबळजनक वक्तव्य

2026-10-07 22:06:36

Naman Replaces Washington : "नमन धीरने वॉशिंग्टन सुंदरची व्हाईट बॉल कारकीर्द संपवली", भारताच्या माजी खेळाडूच खळबळजनक वक्तव्य

Ishan Kishan Record : छोटा पॅकेट मोठा धमाका..! इशान किशनने मोडला किंग कोहलीचा १० वर्षांचा जुना विक्रम

2026-10-07 19:31:33

Ishan Kishan Record : छोटा पॅकेट मोठा धमाका..! इशान किशनने मोडला किंग कोहलीचा १० वर्षांचा जुना विक्रम

Tanmay Balouda Record : भारताच्या १८ वर्षीय फिरकीपटूचा ऐतिहासिक पराक्रम! टिम साऊदीचा १९ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

2026-10-07 18:53:23

Tanmay Balouda Record : भारताच्या १८ वर्षीय फिरकीपटूचा ऐतिहासिक पराक्रम! टिम साऊदीचा १९ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

VVS Laxman BCCI : बीसीसीआयचा मोठा निर्णय! व्हीव्हीएस लक्ष्मणकडे दिली नवी जबाबदारी; आता निवड समितीच्या प्रत्येक बैठकीत राहणार उपस्थित

2026-10-07 18:15:03

VVS Laxman BCCI : बीसीसीआयचा मोठा निर्णय! व्हीव्हीएस लक्ष्मणकडे दिली नवी जबाबदारी; आता निवड समितीच्या प्रत्येक बैठकीत राहणार उपस्थित