Pune News : पोलीस मित्र संघटनेतर्फे पालख्यांचे स्वागत
संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे स्वागत (Pune News) महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांच्या हस्ते शिवाजीनगर सिमला ऑफिस चौक येथे पुष्पहार घालून करण्यात आले.
Updated On:

Pune News : संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे स्वागत (Pune News) महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांच्या हस्ते शिवाजीनगर सिमला ऑफिस चौक येथे पुष्पहार घालून करण्यात आले.






