Pune: भाजपची झोपडपट्टी आघाडी कार्यकारिणी घोषित
Updated On:

पुणे – भारतीय जनता पक्षाच्या (Bjp) वतीने पुणे शहर झोपडपट्टी आघाडीची नवीन कार्यकारिणी शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी घोषीत केली. आघाडीचे अध्यक्ष विशाल पवार यांच्यासह पुणे शहराचे सरचिटणीस पुनीत जोशी, राघवेंद्रबापू मानकर यावेळी उपस्थित होते.
यात पाच सरचिटणीस नियुक्त करण्यात आले असून १ संपर्क प्रमुख, २३ उपाध्यक्ष, ११ चिटणीस तर दोन कार्यकारी सदस्य अशी ४२ जणांची ही कार्यकारिणी असणार आहे.





