पुणे – संत शिरोमणि 108 आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचा गुरुभक्त श्री.अतुलजी शहा यांना सहवास लाभला. त्यांची वैय्याव्रृत्ती करण्याचे भाग्य लाभले. तसेच यांच्या संपूर्ण परिवारास आशीर्वाद लाभला. आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांना अंत्येष्टी विधी देण्याचे भाग्य श्री.अतुलजी शहा (पुणे) यांना मिळाले.
श्रीमानशेठ चंदुलाल शहा आणि त्यांचे नातू श्री.अतुलजी शहा या एकाच परिवारातील दोन्ही गुरुभक्तांना अशाप्रकारचा अलभ्य लाभ मिळण्याचा हा दुर्मिळ क्षण आहे.