Dainik Prabhat
Friday, June 9, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #OdishaTrainAccident
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

ODI World Cup 2023 : विश्‍वकरंडक रंगणार भारतातील ‘या’ 12 शहरांत; पुण्याला डावलले तर अंतिम सामना नरेंद्र मोदी…

by प्रभात वृत्तसेवा
March 22, 2023 | 7:23 pm
A A
ODI World Cup 2023 : विश्‍वकरंडक रंगणार भारतातील ‘या’ 12 शहरांत; पुण्याला डावलले तर अंतिम सामना नरेंद्र मोदी…

– 5 ऑक्‍टोबरला सलामीचा सामना
– अंतिम लढत 19 नोव्हेंबरला

मुंबई – बीसीसीआयने बुधवारी एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेबाबत मोठी घोषणा केली. यंदाच्या स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळालेले असल्याने संपूर्ण देशात त्याचा फिवर राहावा यासाठी यंदा तब्बल 12 शहरांत या स्पर्धेचे सामने होणार आहेत.

सलामीची लढत येत्या 5 ऑक्‍टोबरला तर अंतिम सामना येत्या 19 नोव्हेंबरला होणार आहे. सलामीच्या सामन्याचे ठीकाण अद्याप जाहिर करण्यात आलेले नसले तरीही अंतिम सामना मात्र, गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

स्पर्धेच्या नव्या रचनेनूसार बाद फेरीच्या तिन सामन्यांसह एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेचे सामने हैदराबाद, कोलकाता, लखनौ, इंदूर, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, गुवाहाटी, राजकोट, मुंबई व अहमदाबाद येथे खेळवले जातील. 12 वर्षांपूर्वी भारतीय संघाने भारतातच झालेल्या 2011 सालच्या विश्‍वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

Women’s World Boxing C’ships : जागतिक मुष्टियुद्धात निखतची घोडदौड

यंदाही चाहत्यांकडून तीच अपेक्षा राहणार आहे. मात्र, गेल्या संपूर्ण दशकात भारतीय संघ आयसीसीची एकही मोठी स्पर्धा जिंकू शकलेला नाही. स्पर्धेला तसे पाहायला गेले तर सात महिन्यांचा कालावधी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या स्पर्धेच निश्‍चितच विजेतेपद पटकावेल अशी अपेक्षा केली जात आहे.

पुण्याला डावलले

विश्‍वकरंडक स्पर्धेचे सामना तब्बल 12 शहरांत होणार आहेत, असे बीसीसीआयने जाहिर केल्यावर लगेचच यातील एकही सामना पुण्यात का आयोजित करण्यात आली नाही, असा सवाल चाहत्यांनी केला आहे. पश्‍चिम विभाग म्हणजे केवळ मुंबई असा अर्थ बीसीसीआय काढते का. महिलांच्या आयपीएल स्पर्धेतील एकही सामना पुण्याला मिळाला नाही उलट सर्व सामने एकाच मुंबईतच खेळवले गेले. यावरून बीसीसीआय पुण्यासाठी सापत्नभाव ठेवत असल्याची टीकाही सोशल मीडियावर केली जात आहे.

Tags: cricketindiaODI World Cup 2023

शिफारस केलेल्या बातम्या

विराट कोहलीने पंचाच्या ‘या’ निर्णयावर दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…
latest-news

‘ऑस्ट्रेलिया भारताला आता कमी लेखत नाही’; विराट कोहली यांचे प्रतिपादन

3 days ago
गुजरात : क्रिकेट खेळणारा दलित मुलगा बॉल उचलायला गेला, अन् लोकांनी कापला काकांचा अंगठा
Top News

गुजरात : क्रिकेट खेळणारा दलित मुलगा बॉल उचलायला गेला, अन् लोकांनी कापला काकांचा अंगठा

3 days ago
‘चांद्रयान-3’ मिशन भारतासाठी खास का आहे? ‘या’ तारखेला होणार यान लॉंच, ISRO प्रमुखांनी सांगितलं….
latest-news

‘चांद्रयान-3’ मिशन भारतासाठी खास का आहे? ‘या’ तारखेला होणार यान लॉंच, ISRO प्रमुखांनी सांगितलं….

6 days ago
Nepal PM India Visit : पंतप्रधान दहल यांच्या भारत भेटीवर विरोधक नाराजच, तीन महत्त्वाच्या गोष्टींबाबत…
आंतरराष्ट्रीय

Nepal PM India Visit : पंतप्रधान दहल यांच्या भारत भेटीवर विरोधक नाराजच, तीन महत्त्वाच्या गोष्टींबाबत…

1 week ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

VIDEO : “अंगात रग असली की कुठेही अन् कसेही भिडता येते..’, वसंत मोरे पुन्हा चर्चेत; नेमकं काय घडलं पाहा…

शरद पवार यांना धमकी देणारा भाजप कार्यकर्ता; बावनकुळे, दानवेंसोबतची छायाचित्रे आली समोर

#WTC23 Final #AUSvIND Day 3 : भारताचा पहिला डाव 296 धावांवर आटोपला

Bengal coal scam : अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नीची ईडीकडून चौकशी

अर्थमंत्र्यांचे जावई आहेत मोदींचे खासमखास.! पंतप्रधानांचे कान आणि डोळे म्हणून आहे ओळख, वाचा सविस्तर….

वसंतदादा शेतकरी सहकारी बँक ठेवीदारांच्या ठेवी प्राधान्याने द्याव्यात – सहकारमंत्री अतुल सावे

Lok Sabha election 2024 : भाजप ‘ड्रीमगर्ल’ हेमामालिनी यांचं तिकीट कापणार का?

बेस्ट कॉलिटी.! एकाच छताखाली सर्वकाही; ‘सयाजी हॉटेल्स’ आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आले खास सुविधा….

चीनचा सामना यापुढे पोकळ दाव्यांनी नव्हे तर धोरणात्मक पद्धतींनी केला पाहिजे – मल्लिकार्जुन खर्गे

चंदुकाका सराफ ॲन्‍ड सन्‍स्‌ प्रा. लि. च्‍या “हिंदवी” कलेक्‍शनचा शुभारंभ

Web Stories

पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
आजचे भविष्य
आजचे भविष्य
सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून  सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही  ‘रिएक्शन’
सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही ‘रिएक्शन’
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास
अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास

Most Popular Today

Tags: cricketindiaODI World Cup 2023

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
where to buy viagra buy generic 100mg viagra online
buy amoxicillin online can you buy amoxicillin over the counter
buy ivermectin online buy ivermectin for humans
viagra before and after photos how long does viagra last
buy viagra online where can i buy viagra

Add New Playlist

error: Content is protected !!
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय आजचे भविष्य सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही ‘रिएक्शन’ देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास