Women’s World Boxing C’ships : जागतिक मुष्टियुद्धात निखतची घोडदौड

नवी दिल्ली – भारताची जागतिक विजेती महिला मुष्टियोद्धा निखत झरिन हीने येथे सुरु असलेल्या महिलांच्या जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. केवळ नविखतच नव्हे तर स्टार खेळाडू नितू घंघास, मनिषा मौन, जस्मिन लंबोरिया यांनीही या फेरीत थाटात प्रवेश केला आहे. नवोदित शशी चोप्रा हीला मात्र, पराभवाचा सामना करावा लागला. गतविजेत्या निखतने 50 किलो वजनी … Continue reading Women’s World Boxing C’ships : जागतिक मुष्टियुद्धात निखतची घोडदौड