Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

कोणतेही काम न करता 1 कोटी रुपये पगार, तरीही कर्मचाऱ्याने बॉसवर दाखल केला खटला; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या…

by प्रभात वृत्तसेवा
December 5, 2022 | 3:52 pm
A A
कोणतेही काम न करता 1 कोटी रुपये पगार,  तरीही कर्मचाऱ्याने बॉसवर दाखल केला खटला; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या…

डब्लिन – कर्मचाऱ्याने आठ ते दहा तास काम करायचे आणि महिन्याच्या महिन्याला पगार घ्यायचा हा एक सर्वसाधारण नियम असला तरी आयर्लंडमध्ये मात्र वेगळीच घटना समोर आली आहे. कोणतेही काम न करता बसून असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला तब्बल एक कोटी रुपये पगार दिला जात असून आपल्याला कोणतेही काम दिले जात नसल्याबद्दल या कर्मचाऱ्याने आता आपल्या बॉसलाच कोर्टात खेचले आहे.

डर्माट ऍलेस्टर मिल्स असे या कर्मचाऱ्यांचे नाव असून तो आयरिश रेल्वे कंपनीत फायनान्स डिपार्टमेंटमध्ये नोकरीला आहे पण; काही महिन्यापूर्वी त्याने या डिपार्टमेंटमधील एक गैरव्यवहार बाहेर काढल्यानंतर त्याच्या बॉसने त्याला दैनंदिन कामातून बाजूला केले आहे. त्यामुळे दररोज तो फक्त कामावर येतो. त्याला कोणतेही काम दिले जात नाही. या डिपार्टमेंटमधला गैरव्यवहार बाहेर काढण्याची शिक्षा आपल्याला अशा प्रकारे दिली जात असल्याचा दावा आता डर्माटने केला असून त्याने बॉसला कोर्टात खेचले आहे.

तो दररोज नेहमीच्या वेळेला आपल्या कार्यालयात येताना तो ही टाइम्स आणि द इंडिपेंडेंट ही दोन वृत्तपत्रे घेऊन येतो याशिवाय त्याच्यासोबत त्याचा सॅंडविचचा डबा असतो. दिवसभर ही सर्व वृत्तपत्रे वाचून काढणे आणि भूक लागल्यावर सॅंडविच काढणे हाच त्याचा दिनक्रम आहे. अनेक वेळा मागणी करूनही त्याच्या बॉसने त्याला कोणतेही काम दिलेले नाही. काम न करता दरमहा एक कोटी रुपये पगार घेणे मला योग्य वाटत नसल्यानेच मी मला काम द्यावे अशी मागणी करण्यासाठी न्यायालयात दाद मागितली आहे असे त्याने सांगितले आहे.

Jammu & Kashmir : नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदी ‘फारूख अब्दुल्लां’ची फेरनिवड

त्याच्या टेबलवर कॉम्प्युटर आहे पण त्या कॉम्प्युटरवर त्याला कामाचा कोणताही इमेल येत नाही किंवा तो सुद्धा त्यावरून ऑफिस मधील कर्मचाऱ्यांना कामाबाबत ई-मेल पाठवू शकत नाही. बॉसच्या सांगण्यावरून त्याच्या डिपार्टमेंटमधील इतर कोणताही कर्मचारी त्याच्यासाठी कामाच्या निमित्ताने संपर्क साधत नाही. त्याच्या मनात आपल्याला वाळीत टाकल्याची भावना वाढीस असून आपण जो पगार घेत आहोत त्याच्या बदल्यात काम मिळावे अशी मागणी करणारी याचिका त्याने न्यायालयात दाखल केली आहे. त्या याचिकेमध्ये आपल्या बॉसच्या विरोधात तक्रारही केली आहे.

Tags: do nothingdrags employer to courtMan paid one crore salary

शिफारस केलेल्या बातम्या

No Content Available

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“न जाणो, किती जणांच्या हृदयाला यामुळे…”; प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मनुस्मृतीचे पठन केल्याचा जितेंद्र आव्हाडांचा दावा

सिद्धूंची पत्नी संतापली,’नवज्योत सिद्धू हा क्रूर प्राणी, त्याच्यापासून दूर रहा..’

हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी धीरेंद्र शास्त्री घेणार मुख्यमंत्री योगींची भेट; कुठे आणि केव्हा….

राजकारण तापणार ! बीबीसी डॉक्युमेंट्रीला उत्तर म्हणून ABVP कडून ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे स्क्रीनिंग

“महाविकास आघाडीचा भाग व्हायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांनी …”, शरद पवारांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा आंबेडकरांना सल्ला

फक्त एक रिपोर्ट…अन् गौतम अदानीचे झाले 48000 कोटींचे नुकसान

“नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळेच मला पद्म पुरस्कार मिळाला, नाही तर…”; ज्येष्ठ साहित्यिक एस एल. भैरप्पा मोठे वक्तव्य

जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनमध्ये रणगाडे पाठवण्याच्या घोषणेनंतर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला ; ११ नागरिकांचा मृत्यू

Breaking News : ‘या’ दिवशी उघडणार बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे; भाविकांमध्ये उत्साह

रामचरितमानसच्या वादात संघमित्रा मौर्या यांची उडी; म्हणाल्या,”काही लोक विनाकारण…”

Most Popular Today

Tags: do nothingdrags employer to courtMan paid one crore salary

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!