#Rainupdate : खडकवासला धरण शंभर टक्के भरले ,धरणातून 2 हजार 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

Updated On:

पुणे – खडकवासला धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे खडकवासला धरण शंभर टक्के भरले.

आज धरणाचे सायंकाळी साडेचार वाजता तीन दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून दोन हजार सहाशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pune News : एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

2026-09-20 19:20:50

Pune News : एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

Pune News : वारसा, संस्कृतीकेंद्रित पर्यटनातून पुण्याचे ब्रँडिंग होणे आवश्यक आहे; भारत लांघी यांनी व्यक्त केले मत

2026-09-20 18:54:32

Pune News : वारसा, संस्कृतीकेंद्रित पर्यटनातून पुण्याचे ब्रँडिंग होणे आवश्यक आहे; भारत लांघी यांनी व्यक्त केले मत

Pune News : वालचंदनगर पोलिसांची मोठी कारवाई ! गावठी पिस्टलसह तरुणाला अटक

2026-09-20 16:38:36

Pune News : वालचंदनगर पोलिसांची मोठी कारवाई ! गावठी पिस्टलसह तरुणाला अटक

Pune News : पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू

2026-09-19 22:18:22

Pune News : पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू

FDA Action : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई; 1.13 कोटींचा गुटख्याचा साठा जप्त, 6 तास सुरू होता थरारक पाठलाग

2026-09-19 20:50:22