हा तमाशा नुसता पाहात बसायचा का? – तरडे

Updated On:

मुळशी -आपण एक काम करू, आता जर आपली आई, बहिण, भाऊ, नवरा, बायको ज्या कंपनीत काम करत असतील तर त्यांना हात जोडून विनंती करा की आम्हाला तुमची कंपनी पाहू द्या. आता कंपनी लोकांनी आतमध्ये जाऊन पाहिली पाहिजे. 

प्रत्येक मुळशीतल्या सरपंच, उपसरपंचाला विनंती करतो, ज्या कंपन्यांच्या आत आणि पाहा आपले भाऊबंध कसे काम करीत आहेत. ते पहा. नाहीतर असेच जळून मरतील महिन्याभरांनी, वर्षांनी… आणि आपण हा तमाशा पाहत बसायचा का?, असा उद्विग्न सवाल सिने अभिनेता प्रवीण तरडे यांनी उपस्थित केला. 

घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर तरडे बोलत होते. 40 बाय 40च्या ठोकळ्यात 41 माणसे काम करतात का कधी? म्हणजे 20 माणसे वाचली यात आनंद मानायचा की 17 जण गेल्याचे दू:ख करायचे. 40 बाय 40च्या ठोकळ्यात 10-12 केमिकलच्या मशीन्स आहेत आणि 41 माणसे कामाला कशी? 

अपघात सर्व ठिकाणी होतात हो! औद्योगिक क्षेत्रात पण अपघात झाल्यावर माणसे वाचली पाहिजेत. अग्निशमन दलाची माणसे आली तेव्हा जागा नव्हती, ही किती मोठी शोकांतिका म्हणावी.  

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

2026-10-08 07:24:45

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

2026-10-08 07:21:14

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ